जगातील काही प्रमुख पर्वतांपैकी एक असलेल्या
हिमालयातील एव्हरेस्ट हे शिखर लहक्पा यांनी तब्बल सात वेळा यशस्वीपणे
पादाक्रांत केले. हा विक्रम करणाऱ्या त्या पहिल्या महिला गिर्यारोहक आहेत.
एव्हरेस्ट शिखराची उंची 8 हजार 850 मीटर असून हे शिखर तिबेटच्या
सीमारेषेवरून त्यांनी पार केले. हे शिखर सातव्यांदा सर करून त्यांनी
स्वत:चेच जुने विक्रम मोडीत काढले आहेत.
Wednesday, 6 July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment