एडन - दक्षिण येमेनमधील अत्यंत महत्त्वपूर्ण शहर असलेल्या एडनमध्ये आज
(बुधवार) घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान सहा येमेनी सैनिक ठार
झाले.
एडन आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक असलेल्या खोर मस्कार जिल्ह्यामधील सैन्याच्या तळाच्या भागामध्ये दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली दोन वाहने घुसवून हा हल्ला घडविला. या हल्ल्यानंतर येथे सैन्य व दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु झाली असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. सैन्याकडून येथील तळाची नाकेबंदी करण्यात आली असून घटनास्थळी जादा कुमक धाडण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment