हवाई दलामध्ये समावेश होताना "स्क्वाड्रन ४५ " अश 'तेजस'च्या पहिल्या ताफ्याची ओळख असेल तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांनी या लढाऊ विमानाचे नामकरण 'तेजस' असे केले होते. देशी बनावटीचे पहिले सर्वात हलके लढाऊ विमान तेजस आजपासून खऱया अर्थाने भारतीय हवाई दलात दाखल होणार आहे. डीआरडीओ
आणि हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱया या प्रकल्पातील दोन विमानं आज सेवेत सहभागी होतील. हवाई दलामध्ये समावेश होताना “स्क्वाड्रन ४५ ” अशी ‘तेजस’च्या पहिल्या ताफ्याची ओळख असेल. -Friday, 1 July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment