मुंबई : ब्रेक्झिटच्या धक्क्यातून सावरलेला सेन्सेक्स मंगळवारी वाढीसह बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही वाढ मिळविली.सेन्सेक्स १२१.५९ अंकांनी अथवा 0.४६ टक्क्याने वाढून २६,५२४.५५ अंकांवर बंद
झाला. सोमवारी सेन्सेक्स ५.२५ अंकांनी वाढला होता. ५0 कंपन्यांचा एनएसई
८,१00 अंकांचा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे. ३३.१५ अंकांची अथवा 0.४१
टक्क्याची वाढ मिळविणारा निफ्टी ८,१२७.८५ अंकांवर बंद झाला. Wednesday, 6 July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment